|| वक्रतुंडा महाकया सूर्यकोटी-समा-प्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वा-कार्येशू सर्वदा ||
लालबाग परळ मधली सर्वात उंच मुर्तीचा पहिला मान ( 25 फूट )
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , नरेपार्क ( परळचा राजा )
परळ मधले हे सर्वात जुने प्रसिध आणि पहिले मंडळ , १९४७ मधे स्थापन झाले आणि हे 69 वावे वर्ष आणि आमहाला याचा अभिमान वाटतो !!
!! तुच आमची आन तुच आमची शान परळच्या राजाचा आम्हला अभिमान !!
परळकरांची आन् परळकरांची शान
_/\_ परळचा राजा ( नरेपार्क ) _/\_